मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन मॉडेल्सची सुटका

मुंबई पोलिसांनी समाजसेवा शाखेच्या मदतीने सोमवारी रात्री उशिरा छापा मारत एका सेक्स रॅकेटचे भांडेफोड केली. यावेळी पोलिसांनी दोन मॉडेल्सना दलालांच्या ताब्यातून सोडले. यावेळी एका दलाला पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Updated: May 10, 2016, 04:44 PM IST
मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन मॉडेल्सची सुटका title=

मुंबई : मुंबई पोलिसांनी समाजसेवा शाखेच्या मदतीने सोमवारी रात्री उशिरा छापा मारत एका सेक्स रॅकेटचे भांडेफोड केली. यावेळी पोलिसांनी दोन मॉडेल्सना दलालांच्या ताब्यातून सोडले. यावेळी एका दलाला पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

समाजसेवा शाखा अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव येथे देश व्यापार चालत होता. या ठिकाणी मॉडेल्स जाण्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. गोरेगाव येथील बिछाया आणि ओबेरॉय मॉलच्या खाली एका कारमध्ये दोन मॉडेल्सना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पीटा आणि देह व्यापार केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.