'हिंमत असेल तर स्वबळावर लढवा' - संजय राऊत

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर लढून दाखवावं, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

Updated: Jul 6, 2014, 05:23 PM IST
'हिंमत असेल तर स्वबळावर लढवा' - संजय राऊत title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर लढून दाखवावं, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणं काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली, तशीच विधानसभा निवडणुकीत पहायला मिळेल असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.