धक्कादायक: मिनी स्कर्टमध्ये राधे माँ, राहुल महाजनने शेअर केले फोटो

वादग्रस्त राधे माँचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. राहुल महाजनने आपल्या ट्विटर अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

Updated: Aug 6, 2015, 09:16 AM IST
धक्कादायक: मिनी स्कर्टमध्ये राधे माँ, राहुल महाजनने शेअर केले फोटो title=

नवी दिल्ली: वादग्रस्त राधे माँचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. राहुल महाजनने आपल्या ट्विटर अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये राधे माँ लाल रंगाच्या मिनी स्कर्टमध्ये दिसतेय. लाल रंगाचे बुट, मिनी स्कर्टमध्ये स्वत:ला साध्वी म्हणवून घेणारी राधे माँ स्टाइलमध्ये पोज देतांना दिसतेय. 

नुकतेच राधे माँवर अश्लील हालचाली आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. राधे माँचं हे रूप पाहून आपल्यालाही धक्का बसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.