नवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी

नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला. 

Updated: Jan 10, 2016, 11:35 PM IST
नवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी title=

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला. 

शिल्पा कांबळे यांना १ हजार ८१८ मते, युतीच्या उमेदवार सरस्वती पाटील यांना १ हजार २३ मते तर काँग्रेसच्या उमेदवार नुतन राऊत यांना १ हजार ७४२ मते मिळाली. 

महापालिकेत राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.