मुंबईतील महिलेचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ यु-ट्यूबवर व्हायरल

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ यु-ट्यूबवर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ इतर व्हिडिओज पेक्षा जरा वेगळा आहे. कारण हा व्हिडिओ बनवणारी महिला रेश्मा कुरेशी हिच्यावर 2014 मध्ये अॅसिड हल्ला झाला होता ज्यात तीला एक डोळा गमवावा लागला. 

Updated: Sep 5, 2015, 10:57 PM IST
मुंबईतील महिलेचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ यु-ट्यूबवर व्हायरल title=

मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेचा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ यु-ट्यूबवर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ इतर व्हिडिओज पेक्षा जरा वेगळा आहे. कारण हा व्हिडिओ बनवणारी महिला रेश्मा कुरेशी हिच्यावर 2014 मध्ये अॅसिड हल्ला झाला होता ज्यात तीला एक डोळा गमवावा लागला. 

महिला आपल्या चेहऱ्याची काळजी नेहमीच घेत असतात, लिपस्टिक, आय लायनर कसे लावावे इत्यादी. लिपस्टिक आणि आय लायनर कसे लावावे याच्या टीप्स देणारा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. ज्यातील कलाकार आहे कुर्ला येथील रेश्मा कुरेशी आणि दुर्दैवी  गोष्ट आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.