सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली खुशखबर...

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी.. राज्य सरकारी कर्मचा-यांना 10 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Oct 27, 2015, 03:49 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली खुशखबर...  title=

मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी.. राज्य सरकारी कर्मचा-यांना 10 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असून यात अराजपत्रिय राज्य शासकीय कर्मचा-यांचाही समावेश करण्यात आलाय. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारनं हा बोनस देण्याचा निर्णय घेतलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.