दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला

दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. या तरूणीच्या मानेला दुखापत झाली आहे, तिच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पुजा बाळकृष्ण पाखरे असं या पीडीत तरूणीचं नाव आहे.

Updated: Jul 18, 2016, 10:53 AM IST
दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला title=

मुंबई : दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. या तरूणीच्या मानेला दुखापत झाली आहे, तिच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पुजा बाळकृष्ण पाखरे असं या पीडीत तरूणीचं नाव आहे.

फिरोज युसुफ शेख असं हल्लेखोराचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री ही घटना घटना घडली. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे. 

दादर रेल्वे स्थानकात तरुणीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला.