सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे, एसीबीने चौकशीसाठी अजित पवार यांना समन्स पाठवला आहे, यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Updated: May 19, 2015, 01:00 PM IST
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स title=

मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे, एसीबीने चौकशीसाठी अजित पवार यांना समन्स पाठवला आहे, यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 यापूर्वी देखिल अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात समन्स पाठण्यात आलं होतं.

आघाडी सरकार राज्यात सत्तेत असतांना विरोधकांनी सिंचन घोटाळ्यावर रणकंदन केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.