मुंबईत हायअलर्ट! ड्रोन दिसताच शूट करण्याचे आदेश

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या हायअलर्ट आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्याच त्यावर लगेचच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये ड्रोन उडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद गोष्टी दिसल्यास त्याला लगेचच शूट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Updated: Oct 4, 2016, 12:26 PM IST
मुंबईत हायअलर्ट! ड्रोन दिसताच शूट करण्याचे आदेश title=

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या हायअलर्ट आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्याच त्यावर लगेचच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये ड्रोन उडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद गोष्टी दिसल्यास त्याला लगेचच शूट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संपूर्ण मुंबईही सीसीटीव्हीमय झाली आहे. सीसीटीव्हीने मुंबईवर नजर ठेवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, दिवाळीपर्यंत विशेष सतर्कता घेतली जाणार आहे.