कांदिवलीतल्या हिरानंदानी टॉवरमध्ये आग

कांदिवलीच्या हिरानंदनी टॉवरमध्ये काही वेळापूर्वीच भीषण आग लागलीय

Updated: Sep 15, 2016, 01:47 PM IST
कांदिवलीतल्या हिरानंदानी टॉवरमध्ये आग title=

मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदनी टॉवरमध्ये काही वेळापूर्वीच भीषण आग लागलीय. घटनस्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत. 

हिरानंदानी टॉवरच्या 22व्या मजल्याला ही आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी 4 बंब, 3 पाण्याचे टँकर आणि 2 अॅम्ब्यूलन्स दाखल झाल्या आहेत.