मुंबईतल्या नरीमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरला आग

नरीमन पॉईंट येथे असलेल्या एक्स्प्रेस टॉवरला आग लागली आहे. वीसाव्या मजल्याला आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Updated: Sep 8, 2016, 04:02 PM IST
मुंबईतल्या नरीमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरला आग title=

मुंबई : नरीमन पॉईंट येथे असलेल्या एक्स्प्रेस टॉवरला आग लागली आहे. वीसाव्या मजल्याला आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

पाहा व्हिडिओ