छगन भुजबळांना अश्रू अनावर

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आर.आर.पाटील यांच्याविषयी बोलतांना अश्रू अनावर झाले. 

Updated: Feb 16, 2015, 05:39 PM IST
छगन भुजबळांना अश्रू अनावर  title=

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आर.आर.पाटील यांच्याविषयी बोलतांना अश्रू अनावर झाले. 

आबा आपल्यातून गेले आहेत यावर अजूनही विश्वास बसत नाही, राष्ट्रवादीचा मोठा आधारस्तंभ गेला.

आर.आर.पाटलांचं पार्थिव आज सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी भवनात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या दुपारी बारा वाजता तासगावात आबांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.