आमिर खानची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आमिर खान इराला लवकरात लवकर सिनेसृष्टीत आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. इरा म्यूजिशियन राम संपत यांच्यासोबत ती डेब्यू करणार आहे. इराने राम संपत यांची असिस्टंट म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

Updated: Feb 19, 2017, 09:38 AM IST
आमिर खानची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आमिर खान इराला लवकरात लवकर सिनेसृष्टीत आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. इरा म्यूजिशियन राम संपत यांच्यासोबत ती डेब्यू करणार आहे. इराने राम संपत यांची असिस्टंट म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

आमिर खानची मुलगी इरा ही लहानपणापासून संगीत प्रेमी आहे. इराने म्यूजिकमध्ये क्रिएटिव्ह, प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट करण्यासाठी राम संपत यांची टीम निवडली आहे. आमिरने राम संपत यांच्यासोबत 'डेली बेली' आणि 'तलाश' सिनेमामध्ये काम केलं आहे.

Tags: