पनवेल : नवी मुंबईत 35 लाखांची रोकड आणि 2 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आलीत. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ही कारवाई केलीये.
या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यत घेतलंय. आयकर विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आलीये.
नोटाबंदीनंतर केलेल्या कारवाईत विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात रोकड तसेच सोने जप्त करण्यात आलेत.