मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळला

मुंबईत वडाळ्यात मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळलाय. वडाळ्याच्या शांतीनगर भागात ही घटना घडलीय. ढिगा-याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

Updated: Jul 19, 2012, 11:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत वडाळ्यात मोनोरेलच्या कामाचा काही भाग कोसळलाय. वडाळ्याच्या शांतीनगर भागात ही घटना घडलीय. ढिगा-याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्यायत. बचावकार्य सुरू आहे. त्यामध्ये वाहनांचंही नुकसान झालंय.

 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात