महायुतीत आरपीआयला मिळालेले वॉर्ड

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते

Updated: Jan 13, 2012, 11:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते. शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाइं २९ असा फॉम्युला घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली.

 

भाजपसाठी सोडलेले ६३ वार्ड पुढील प्रमाणे

 

वार्ड क्र. वार्डचे नाव

२५ दामूपाडा
३५ आप्पापाडा
४३ न्यू कलेक्टर्स कॉलनी
५३ ओशिवरा-बांदवली
६१ गिल्बर्ट हिल-अंधेरी पश्चिम
७० स्क्वॉटर कॉलनी
८५ भारतनगर पूर्व
९० बांद्रा टर्मिनस-निर्मलनगर
९७ लिलावती हॉस्पिटल
१२६ रमाबाई नगर
१२८ कामराजनगर
१३० शिवाजीनगर क्र. १
१३३ बैंगनवाडी-पी.एम.जी.कॉलनी
१३५ चिता कॅम्प
१३७ न्यू गौतम नगर
१३८ देवनार कत्तलखाना
१४० आरसीएफ टाऊनशीप
१४५ सहकारनगर
१४८ ज्योतीनगर
१५५ जरीमरी
१५९ विनोबा भावेनगर
१७२ कोरबा मिठागर
१७५ महिम काळा किल्ला
१८० एस्ट्रेला बॅटरी
२०२ वीर जिजामाता उद्यात
२०४ भायखळा रेल्वेस्टेशन
२०५ नायर हॉस्पिटल
२२० नळबाजार-घोघारी मोहल्ला
२२२ बेंगालीपुरा-प्रिन्सेस डॉक्स

 

Tags: