सातारा : खासदार , छत्रपती उदयन राजे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे, "आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावरील आरोप आणि राडा हा दुर्देवी आहे, सामाजिक एकोप्याकरीता असे आरोप पुन्हा सहन होणार नाही", असं उदयनराजे यांनी म्हटलंय.
सांगली दंगलीचा तत्कालीन सूत्रधार कोण?, या विषयी पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांनी शोध आणि निष्कर्ष काढणे अपेक्षित असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
खाली प्रसिद्धीस देण्यात आलेले पत्र, जसेच्या तसे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.