पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅमची चाचपणी

मुंबईत यापूर्वी ट्रॅम होती.

Updated: Feb 20, 2016, 12:42 AM IST

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड या शहरात ट्रॅम सुरू करण्याची चाचपणी घेतली जात आहे. मुंबईत यापूर्वी ट्रॅम होती. कोलकात्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅमसुरू करता येते का वर, जर्मनीची एक कंपनी प्रात्यक्षिक करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. पिंपरीत ट्रॅम आल्यास शहराच्या वाहतुकीसाठी आणि शहराच्या प्रगतीत फार मोठी भर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.