शॉर्ट फिल्म | बुरा ना मानों होली है

 अमळनेरच्या युवकांनी पुन्हा लघुचिञपट "बुरा ना मानो...  होली है" साकारला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 12, 2017, 08:23 PM IST

जळगाव : अमळनेरच्या युवकांनी पुन्हा लघुचिञपट "बुरा ना मानो...  होली है" साकारला.  सामाजिक विचारातून तरूणांना प्रेरणा मिळावी म्हणून... होळीच्या सणात रासायनिक कलर, मद्यपान, भांग आणि पाण्याचा दूरुपयोग थांबावा. या उद्देशाने 'बुरा ना मानो..  होली है', हा लघुचिञपट साकारण्यात आला आहे.