राज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग

राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे.

Updated: Jun 24, 2016, 07:14 PM IST
राज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग title=

मुंबई : राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे. कोकण आणि मुंबईमध्ये गेल्या काही तासांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रावर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या ढगांचाच एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सगळ्या राज्यावरच ढग पसरल्याचं दिसत आहे.