सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे

  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी करत काँग्रेस, गांधी-नेहरू घऱाण्याची अक्षरशः पिसे काढली.

Updated: Jan 19, 2016, 09:45 PM IST
 सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे title=

नाशिक :  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी करत काँग्रेस, गांधी-नेहरू घऱाण्याची अक्षरशः पिसे काढली.

या भाषणात त्यांनी खालील मुद्यांवर भाष्य केले.

१) सोनिया गांधी कितवी पास

२) सावकरांवर स्वातंत्र्यानंतर झाला अन्याय स्वामींचा झाल्याचा गौप्य स्फोट

३) काँग्रेसने मनमोहन सिंगाचे कसे केले हाल

४) गांधी घऱाण्यात राजीव गांधीच फक्त सज्जन

५) नेहरू योगी नव्हे भोगी

६) भारत अमेरिकेपेक्षा समृद्ध होता

७) क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सर्वप्रथम भारताने विकसित केले.

८) शेतीच्या माध्यमातूनच आपण महासत्ता बनू शकतो

९) राम मंदिर या वर्षाच्या शेवटी राम मंदिर

पाहा सुब्रमण्यम स्वामी यांचे संपूर्ण भाषण