नालासोपाऱ्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

महापालिकेने मोरगाव येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करताना जेसीबीचे केवळ दोन चार घाव घातल्यानंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नालासोपाऱ्यात इमारत कोसळली. 

Updated: Dec 1, 2015, 09:47 AM IST
नालासोपाऱ्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत  title=

नालासोपारा : महापालिकेने मोरगाव येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करताना जेसीबीचे केवळ दोन चार घाव घातल्यानंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नालासोपाऱ्यात इमारत कोसळली. 

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे. 

इमारतीत रहिवासी असते तर काय झाले असते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 

पाहा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.