मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात खबरदारी म्हणून रेल्वेचा वेग कमी केला जातो. त्यामुळे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात येते. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्यात येतात.
10 जून ते 31 ऑक्टोबर 2015 पर्यंत गा्डयांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे 15 गांड्याच्या वेळात हा बदल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.