महाराष्ट्राच्या १३ वर्षाच्या राजकीय धुरंदराची चर्चा

गावच्या चावडीवर राजकारणावर मिशांना ताव देत होणाऱ्या राजकीय चर्चा एखाद्या लहान मुलाने ऐकल्या तर त्याच्या राजकीय ज्ञान किती प्रगल्भ होते याचं जिवंत उदाहरण हा चिमुरडा. 

Updated: Jan 13, 2016, 09:34 PM IST

 

 

भावी राजकीय पिढी

Posted by on Monday, January 11, 2016

 

मुंबई : गावच्या चावडीवर राजकारणावर मिशांना ताव देत होणाऱ्या राजकीय चर्चा एखाद्या लहान मुलाने ऐकल्या तर त्याच्या राजकीय ज्ञान किती प्रगल्भ होते याचं जिवंत उदाहरण हा चिमुरडा. 
 
चिमुरड्याचं स्थानिक राजकीय ज्ञान पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. सध्या हा व्हिडिओ फेसबूकवर तुफान व्हायरल होतोय. तुम्हीही पाहा आणि खळखळून हसा.