रायगडमध्ये वरंधघाटात दरड कोसळली

ऱायगडमधील एक महत्त्वाची बातमी. रायगडमध्ये वरंधघाटात माझेरीजवळ रात्री दरड कोसळलीये. यामुळे महाड पुणे मार्गावरील वाहतूक रात्रभर बंद होती.

Updated: Apr 2, 2017, 12:09 PM IST
रायगडमध्ये वरंधघाटात दरड कोसळली title=

रायगड : ऱायगडमधील एक महत्त्वाची बातमी. रायगडमध्ये वरंधघाटात माझेरीजवळ रात्री दरड कोसळलीये. यामुळे महाड पुणे मार्गावरील वाहतूक रात्रभर बंद होती.

दरड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं असून या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरु करण्यात आलीये.