भाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले

जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळात आहे. 

Updated: Oct 15, 2016, 04:19 PM IST
भाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले  title=

जळगाव : जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळात आहे. 

जळगावमध्ये भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठीकचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली.