उल्हासनगरच्या शिवसेनेच्या विद्यमान महापौरांचा अर्ज बाद

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

Updated: Feb 5, 2017, 08:46 AM IST
उल्हासनगरच्या शिवसेनेच्या विद्यमान महापौरांचा अर्ज बाद title=

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

छाननी प्रक्रियेत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आला. त्यामुळं त्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्या आहेत.