भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय. 

Updated: May 26, 2016, 11:46 PM IST
भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या title=

मुंबई : बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय. भुजबळ परिवारातल्या पाच जणांसह एकूण 12 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय. छगन, पंकज, समीर भुजबळ यांच्यासह विशाखा पंकज भुजबळ आणि मीना छगन भुजबळ यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले.