old man

80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप

मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. 

 

Apr 7, 2024, 04:49 PM IST

16 वर्षीय नातीने छातीवर बसून आजोबांचा गळा दाबला! हत्येचं कारण ठरला मोबाईल; 3 दिवस मृतदेहाबरोबर..

Granddaughter Killed Grandfather: आजोबांची हत्या करुन घरातच मृतदेह लपवल्यानंतर ही 16 वर्षांची मुलगी तब्बल 3 दिवस त्याच घरात राहत होती. सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा सिद्ध केला आहे.

Apr 2, 2024, 01:01 PM IST

वडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल

Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल. 

Nov 30, 2022, 03:11 PM IST

viral shocking: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली बिअरची बाटली...घडला प्रकार वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा...

व्यक्तीच्या मागील बाजूच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private part) बीयरची बाटली (beer bottle) अडकली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेत त्याला रुग्णालय गाठावं लागलं

Nov 27, 2022, 10:13 AM IST

जेव्हा कोहली-रैनाने मुद्दाम वयस्कर व्यक्तीच्या डोक्यात मारलेला वर्ल्डकप; 11 वर्षांनंतर Video आला समोर

टीम इंडियाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर मोठं सेलिब्रेशन केलं. दरम्यान याचवेळी मैदानावर एक मजेदार घटना घडली, ज्याची क्लिप आता व्हायरल होताना दिसतेय.  

Nov 19, 2022, 08:00 PM IST

घामाचा पैसा! दिवसभर कष्ट केल्यानंतर नाणी मोजतानाचा वृद्धाचा Video Viral, नेटकरी म्हणाले...

एक वृद्ध व्यक्ती दिवसभर मेहनत करून मिळालेल्या मोबदल्याची मोजणी करत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या काळजात हात घातला आहे. 

Sep 22, 2022, 01:34 PM IST

बुड्ढा होगा तेरा बाप! वयाच्या 102व्या वर्षी आजोबांची निघाली वरात, पाहा VIDEO

आजोबांच्या वरातीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Sep 9, 2022, 04:41 PM IST

विकृतीपणाचा कळसच, वृद्ध व्यक्तीचा कुत्रीवर बलात्कार

प्राणीप्रेंमींनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.  

Jun 23, 2022, 01:57 PM IST
Nashik Valu attack oN Old Man story PT23S

नाशिक- वृद्ध व्यक्तीवर वळूचा हल्ला

Nashik Valu attack oN Old Man story

May 29, 2022, 09:30 AM IST

बेली डान्सरकडून शोक सभेत सलमान खानच्या गाण्यावर आयटम डान्स, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का

एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण कितीही झालं तरी, त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.

May 16, 2022, 05:47 PM IST

साठीच्या आजोबांचं 25 वर्षीय मुलीशी लग्न, व्हिडीओमध्ये अशी होती नववधूची प्रतिक्रिया

या व्हिडिओमध्ये नवरदेव हा जवळ-जवळ साठीचा दिसत आहे, तर नववधू त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे.

May 15, 2022, 09:59 PM IST
In Kolhapur, an old man was robbed by throwing fake notes near his car all day long PT35S

VIDEO । कोल्हापुरात भरदिवसा बनावट नोटा कारजवळ टाकून वृद्धला लुटलं

In Kolhapur, an old man was robbed by throwing fake notes near his car all day long

Apr 19, 2022, 02:00 PM IST

VIDEO : भरदिवसा रस्त्यात बनावट नोटा कारजवळ टाकून वृद्धला असं लुटलं

old man was robbed at Kolhapur : कोल्हापूर शहरात रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा एका वृद्धाला चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. 

Apr 19, 2022, 01:19 PM IST

एखाद्या तरुणालाही लाजवेल असं 75 वर्षीय आजोबांचा पराक्रम, पाहा व्हिडीओ

तब्बल सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमींनी नाराज होते, मात्र बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पाचपुते यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Feb 14, 2022, 04:32 PM IST