धनगरवाडा चित्रपटातील गाणं | झालं घुंगरू

धनगरवाडा चित्रपटाची गाणी झी म्युझिक कंपनीने रिलीज केली आहेत. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

Updated: Nov 24, 2015, 04:55 PM IST
धनगरवाडा चित्रपटातील गाणं | झालं घुंगरू title=

मुंबई : धनगरवाडा चित्रपटाची गाणी झी म्युझिक कंपनीने रिलीज केली आहेत. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, यातील धनगरांची पोरं झाली घुंगरू हे गाणंही चांगलंच लोकप्रिय होत आहे. 

झी घुगरू हे गाणं पद्मनाभ गायकवाड, शरयू दाते, विवेक चाबूकस्वार यांनी गायलं आहे. या सिनेमा समीर आठल्ये यांनी दिग्दर्शित केला आहे. राम लक्ष्मण प्रॉडक्शनची ही निर्मिती आहे.

धनगरवाडा चित्रपटातील गाणं | झालं घुगरू

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.