मुंबई : आई आणि मुलाचं नातं काही वेगळंच असतं, ते तुम्ही सिनेमाच्या पडद्यावर साकारलं असेल किंवा वास्तव, जेव्हा सलमान खान अचानक रिमा लागू यांना भेटत असे. भेटल्यावर रिमा आणि सलमान खानलाच नाही, तर आजूबाजूच्या सर्वच लोकांना आई आणि मुलगा अनेक दिवसांनी भेटल्यासारखं वाटायचं. सलमानला अनेक दिवसांनी रिमा लागू भेटल्या तेव्हा सलमानने काय केलं पाहा...आई आणि मुलाचं वात्सल्याचं हे नातं हा व्हिडीओच सांगू शकतो.