व्हिडिओ: जेम्स बॉण्डच्या 'स्पेक्टर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

 दमदार डॉयलॉग, मोहात पाडणारी व्यक्तिरेखा, कारचा थरार अशा अॅक्शन पॅक्स सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स बॉण्डचा नवा चित्रपट येतोय. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

PTI | Updated: Jul 23, 2015, 09:36 AM IST
व्हिडिओ: जेम्स बॉण्डच्या 'स्पेक्टर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च  title=

मुंबई:  दमदार डॉयलॉग, मोहात पाडणारी व्यक्तिरेखा, कारचा थरार अशा अॅक्शन पॅक्स सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स बॉण्डचा नवा चित्रपट येतोय. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

मेक्सिको शहरातील दृश्य यात दाखवण्यात आले आहेत. अभिनेता डॅनियल क्रेगचा हा जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेतील २४ वा चित्रपट आहे. 

'स्कायफॉल'नंतर दिग्दर्शक सॅम मॅंडेस 'स्पेक्टर' चित्रपट घेऊन येत आहेत. 

पाहा ट्रेलर - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.