व्हिडिओ : 'नकटीच्या लग्नाला' आलाय सागर कारंडे!

'नकटीच्या लग्नाला यायचं हं'च्या पुढच्या भागात 'नकटी'सोबत लग्न करायला येतोय 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे तोही आपल्या कुटुंबासोबत... 

Updated: Feb 28, 2017, 09:35 AM IST
व्हिडिओ : 'नकटीच्या लग्नाला' आलाय सागर कारंडे! title=

मुंबई : 'नकटीच्या लग्नाला यायचं हं'च्या पुढच्या भागात 'नकटी'सोबत लग्न करायला येतोय 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे तोही आपल्या कुटुंबासोबत... 

मग, काय ही धम्माल बघायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील...