व्हिडिओ : या ड्रामेबाजांना लागलीय करोडोंची लॉटरी!

'झी टीव्ही'वर प्रसारित होणाऱ्या 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या कार्यक्रमात या आठवड्यात दोन ड्रामेबाजांना चक्क करोडोंची लॉटरी लागलीय.

Updated: Feb 13, 2016, 10:16 PM IST
व्हिडिओ : या ड्रामेबाजांना लागलीय करोडोंची लॉटरी! title=

मुंबई : 'झी टीव्ही'वर प्रसारित होणाऱ्या 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या कार्यक्रमात या आठवड्यात दोन ड्रामेबाजांना चक्क करोडोंची लॉटरी लागलीय.

थांबा... थांबा... या चिमुकल्यांना खरीखुरी लॉटरी लागली नसली तरी या आठवड्यातल्या अॅक्टमध्ये  तरी त्यांना करोडोंच्या लॉटरीचं तिकीट हाती लागलंय. कार्तिकेय आणि वंश हा अॅक्ट सादर करत आहेत. पाहा मग काय केलंय त्यांनी आपल्या या लॉटरीच्या तिकीटाचं...