जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं

पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माते कशी ऑडिशन घ्यायचे हे आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. चित्रपट निर्माते याजीया पिलियव्हा  (Tatia Pilieva) यांचा हा चित्रपट आहे. 

Updated: Jul 12, 2016, 05:52 PM IST
जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं title=

मुंबई: पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माते कशी ऑडिशन घ्यायचे हे आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. चित्रपट निर्माते याजीया पिलियव्हा  (Tatia Pilieva) यांचा हा चित्रपट आहे. 

निर्मात्यांनी ऑडिशनला आलेल्या २० जणांना अनोळखी व्यक्तींचं चुंबन घ्यायला सांगितलं. त्यानंतर काही जण दचकले... एकमेकांशी बोलून थोडं लाजत, स्वत:ला सावरत त्यांनी मग हे चुंबन दृश्य दिलं. 

पाहा हा व्हिडिओ आणि २० जणांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.