VIDEO :...आणि स्टेजवर बसून राहणं अंकुशला अशक्य झालं!

'चला हवा येऊ द्या'ची टीम दाखल झालीय गोव्यात.... इथं 'गुरु' सिनेमाची टीमही सहभागी झाली होती. 

Updated: Jan 16, 2016, 05:43 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'ची टीम दाखल झालीय गोव्यात.... इथं 'गुरु' सिनेमाची टीमही सहभागी झाली होती. 

यावेळी, गायक आदर्श शिंदेंनी धरलेल्या ठेक्यावर केवळ स्टेजवर बसून राहणं अभिनेता अंकुश चौधरीला केवळ अशक्य झालं... मग, काय त्यानं स्टेजवरून खाली उडी घेत प्रेक्षकांसमोर जोरदार ठुमके लगावले... आणि मग इथं काय दृश्यं दिसलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल.

यावेळी, स्वप्नील जोशी, उर्मिला कानेटकर दिग्दर्शक संजय जाधव हेदेखील उपस्थित होते.