सनी लिऑनचा 'एक पहेली लीला'चा धुमाकूळ

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनच्या आगामी ‘एक पहेली लीला’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्यूबवर रिलिज करण्यात आला आहे.  सनी लिऑन या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Feb 6, 2015, 08:12 PM IST
सनी लिऑनचा 'एक पहेली लीला'चा धुमाकूळ title=

मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनच्या आगामी ‘एक पहेली लीला’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्यूबवर रिलिज करण्यात आला आहे.  सनी लिऑन या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
बॉबी खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सनी लिऑनसह डान्स इंडिया डान्सचा अँकर आणि अभिनेता जय भानुशाली प्रमुख भूमिकेत असणार आहे. सनी लिऑनचा हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारीत चित्रपट आहे.  एखाद्या राजकुमारीला अंघोळ घालतानाचा सीन दाखविण्यात आला आहे. 

राजस्थानाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सनी लिऑन म्हटले तर अत्यंत सेन्सुअस सीन दाखविण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये तुम्हांला ते दिसतील. 

 
पाहू या ‘एक पहेली लीला’चा ट्रेलर :

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.