जस्टिन बीबरला सनी लिओनचा सल्ला

जगातील प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर लवकरच भारतात येतोय. येत्या १० मेला मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याची कॉन्सर्ट रंगणार आहे. जस्टिन बीबरल भारतात येणार आहे म्हटल्याने त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. 

Updated: May 7, 2017, 04:59 PM IST
जस्टिन बीबरला सनी लिओनचा सल्ला title=

मुंबई : जगातील प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर लवकरच भारतात येतोय. येत्या १० मेला मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याची कॉन्सर्ट रंगणार आहे. जस्टिन बीबरल भारतात येणार आहे म्हटल्याने त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. 

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओननेही भारतात येण्यापूर्वी जस्टिन बाबरला सल्ला दिलाय. सोशल मीडियावर सध्या सनीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात सनी जस्टिन बीबरला आपल्यासारखा डान्स करण्याचा सल्ला देतेय.