चेन्नई : बिनधास्त अभिनेत्री सनी लिऑनने एका तेलुगू आयटम सॉन्गसाठी चक्क १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आगामी चित्रपट करंट थीगाचे हे गाणे हिंदीमध्येही डब करण्यात आले आहे.
प्रॉडक्शन हाऊसकडून दिलेल्या माहितीनुसार या आयटम सॉन्गसाठी १.५ कोटी रुपयांचे बजेट आहे. हे गाणे संगीत आणि मनोरंजन चॅनल्सच्या माध्यमातून दर्शकांपर्यंत थेट पाठविण्यात येणार आहे. असे पहिल्यांदा करण्यात आले की चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तेलुगू आणि हिंदीत गाणे जवळपास रिलीज करण्यात आले आहे.
करंट थीगा मध्ये मांचु मनोज हा प्रमुख भूमिकेत आहे. तर रकुल प्रीत सिंग मुख्य नायिका आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.