पाहा, 'स्टिव्ह जॉब्स' सिनेमाचा ऑफिशियल टेलर

अॅपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्यावर आधारीत एक सिनेमा स्टीव्ह जॉब्स नावाने येतोय, हा सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Jul 8, 2015, 06:50 PM IST
पाहा, 'स्टिव्ह जॉब्स' सिनेमाचा ऑफिशियल टेलर title=

न्यूयॉर्क : अॅपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्यावर आधारीत एक सिनेमा स्टीव्ह जॉब्स नावाने येतोय, हा सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

स्टीव्हने अॅपल कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, एक अद्भूत प्रॉडक्ट लोकांच्या हातात देण्याचा त्याचा ध्यास होता, असा अॅपलचा शिल्पकार स्टीव्ह जॉब्सच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

स्टीव्ह जॉब्सची अॅपलमधील सुरूवात, पुन्हा अॅपलमध्ये येणं, त्याचं खासगी जीवन यावर हा सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा स्टिव्ह जॉब्स सिनेमाचा ऑफिशियल टेलर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.