दाक्षिणात्य अभिनेत्री वसुंधराचे इन्टिमेट फोटो झाले लिक आणि व्हायरल

 दाक्षिणात्या अभिनेत्री वसुंधरा कश्यप हिचे आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या इन्टिमेट क्षणाचे फोटो लीक झाले असून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहेत. 

Updated: Jan 1, 2015, 07:15 PM IST
दाक्षिणात्य अभिनेत्री वसुंधराचे इन्टिमेट फोटो झाले लिक आणि व्हायरल title=

चेन्नई :  दाक्षिणात्या अभिनेत्री वसुंधरा कश्यप हिचे आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या इन्टिमेट क्षणाचे फोटो लीक झाले असून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहेत. 

यातील अनेक फोटो आपल्या बॉयफ्रेंडसोबत इन्टिमेट झाल्याचे असून काही फोटोमध्ये ती एकटीच विचित्र अवस्थेत आहे. 

या घटनेनंतर खजील होऊन या तमीळ अभिनेत्रीने आपले इन्स्टाग्राम आणि ट्विटरचे खाते डिलीट केले. 

यासंदर्भात अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कश्यप हीने तमिळ चित्रपट 'वात्ताराम'च्या माध्यमातून २००६ मध्ये पदार्पण केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.