ईडन गार्डनमध्ये श्रद्धा कपूर करणार परफॉर्म

आयपीएल सीजन १० मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाबचा सामना आज ईडन गार्डन मैदानात रंगणार आहे. ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी श्रद्धा कपूर परफॉर्म करणार आहे. परफॉर्मची रियर्सल करतानाचा फोटो आणि व्हिडिओ श्रद्धाने ट्विटरवर शेअर केला आहे.

Intern - | Updated: Apr 13, 2017, 11:17 AM IST
ईडन गार्डनमध्ये श्रद्धा कपूर करणार परफॉर्म title=

नवी दिल्ली : आयपीएल सीजन १० मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाबचा सामना आज ईडन गार्डन मैदानात रंगणार आहे. ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी श्रद्धा कपूर परफॉर्म करणार आहे. परफॉर्मची रियर्सल करतानाचा फोटो आणि व्हिडिओ श्रद्धाने ट्विटरवर शेअर केला आहे.

सामन्याआधी होणाऱ्या या परफॉर्मसाठी ती खूप एक्साइटेड आहे असे तिने म्हटले आहे.