SHOCKING व्हिडिओ : रितेशनं आरजेच्या तोंडावर पाणी फेकलं

'हाऊसफुल ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचे सगळे कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. अशातच रितेश देशमुख आणि लिजा हेडन हे दोघेही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचलेत 'रेडिओ मिर्ची'वर... 

Updated: May 25, 2016, 05:49 PM IST
SHOCKING व्हिडिओ : रितेशनं आरजेच्या तोंडावर पाणी फेकलं title=

मुंबई : 'हाऊसफुल ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचे सगळे कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. अशातच रितेश देशमुख आणि लिजा हेडन हे दोघेही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचलेत 'रेडिओ मिर्ची'वर... 

यावेळी, असं काही घडलं... की रितेश देशमुखनं आरजेच्या तोंडावर ग्लास भरून पाणीच फेकलं... त्याच्या या हरकतीमुळे अभिनेत्री लिजाही थोड़्यावेळ स्तब्ध झाली... नेमकं काय घडतंय हेच तिला कळेनासं झालं... पाहा, काय घडलं यावेळी...