काढा तुमचा 'सैराट सेल्फी' आणि आम्हाला पाठवा

सैराट सिनेमाने अख्या महाराष्ट्राला सैराट केलंय. या सिनेमाने प्रेक्षकांना ऐवढं वेड लावलं आहे की अनेक जण तर सैराट पाहण्यासाठी अनेकदा चित्रपटगृहात जातायंत. सैराट पाचव्या दिवशीही हाऊसफूल आहे. सैराटने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

Updated: May 3, 2016, 06:17 PM IST
काढा तुमचा 'सैराट सेल्फी' आणि आम्हाला पाठवा title=

मुंबई : सैराट सिनेमाने अख्या महाराष्ट्राला सैराट केलंय. या सिनेमाने प्रेक्षकांना ऐवढं वेड लावलं आहे की अनेक जण तर सैराट पाहण्यासाठी अनेकदा चित्रपटगृहात जातायंत. सैराट पाचव्या दिवशीही हाऊसफूल आहे. सैराटने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

तुम्हीही सैराट सिनेमा पाहायला गेला असाल तर तुमचा सेल्फी तुम्ही आम्हाला पाठवू शकता. तुमचा सेल्फी #sairatselfie,#सैराटसेल्फी या हॅशटॅगसह फेसबूक आणि ट्विटरवर पोस्ट करा. तुमच्या बेस्ट सेल्फीला दिला जाईल एक विशेष पुरस्कार.