सैराट सिनेमाच तिकीट न मिळालेल्या प्रेक्षकाची अनोखी मागणी

सैराट सिनेमाने अख्या महाराष्ट्राला सैराट केलंय. या सिनेमाने प्रेक्षकांना ऐवढं वेड लावलं आहे की अनेक जण तर सैराट पाहण्यासाठी अनेकदा चित्रपटगृहात जातायंत. सैराट पाचव्या दिवशीही हाऊसफूल आहे. त्यामुळे अनेकांना तिकीट मिळत नाही आहे. अशाच एका प्रेक्षकाला तिकीट न मिळाल्याने त्याने इतर प्रेक्षकांना काय विनंती केली आहे पाहा.

Updated: May 3, 2016, 06:01 PM IST
सैराट सिनेमाच तिकीट न मिळालेल्या प्रेक्षकाची अनोखी मागणी title=

मुंबई : सैराट सिनेमाने अख्या महाराष्ट्राला सैराट केलंय. या सिनेमाने प्रेक्षकांना ऐवढं वेड लावलं आहे की अनेक जण तर सैराट पाहण्यासाठी अनेकदा चित्रपटगृहात जातायंत. सैराट पाचव्या दिवशीही हाऊसफूल आहे. त्यामुळे अनेकांना तिकीट मिळत नाही आहे. अशाच एका प्रेक्षकाला तिकीट न मिळाल्याने त्याने इतर प्रेक्षकांना काय विनंती केली आहे पाहा.