हे बेबी' सिनेमातील ही लहान मुलगी आता कशी दिसते ?

९ वर्षापूर्वी साजिद खान दिग्दर्शित 'हे बेबी' हा सिनेमा आला होता. ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बोमन इरानी, फरदीन खान आणि  विद्या बालन देखील होती. पण या सिनेमात एक महत्त्वाची कलाकार होती ती एक लहानशी मुलगी.

Updated: Aug 26, 2016, 01:24 PM IST
हे बेबी' सिनेमातील ही लहान मुलगी आता कशी दिसते ? title=

मुंबई : ९ वर्षापूर्वी साजिद खान दिग्दर्शित 'हे बेबी' हा सिनेमा आला होता. ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बोमन इरानी, फरदीन खान आणि  विद्या बालन देखील होती. पण या सिनेमात एक महत्त्वाची कलाकार होती ती एक लहानशी मुलगी.

या सिनेमात त्या लहान कलाकाराची भूमिका साकारणारी जुआना सांघवी आता कशी दिसते पाहा. या सिनेमात ती विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत होती आणि ती त्या मुलीला अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या घरी सोडून जाते आणि हे तिघं तिची काळजी घेतात.