ऐका, सलमानच्या गाण्याचा उपहास, 'मै हूँ तेरा गॉड फादर'

"मै हुँ तेरा हिरो", हे सलमान खानने गायलेलं गाणं, एकाने उपहासात्मक पद्धतीने गायलेलं आहे. 'मै हूँ तेरा गॉड फादर' असं हे गाणं आहे. 

Updated: Sep 8, 2015, 10:53 PM IST
ऐका, सलमानच्या गाण्याचा उपहास, 'मै हूँ तेरा गॉड फादर' title=

मुंबई : "मै हुँ तेरा हिरो", हे सलमान खानने गायलेलं गाणं, एकाने उपहासात्मक पद्धतीने गायलेलं आहे. 'मै हूँ तेरा गॉड फादर' असं हे गाणं आहे. 

आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीच्या हिरो चित्रपटात सलमान खानने हे गाणं गायलं आहे.

सलमान सूरज पांचोलीमागे गॉडफादर सारखाच उभा ठाकला होता, त्यावर उपहासात्मक पद्धतीने "मै हूँ तेरा गॉड फादर" हे गाणं गायलं आहे.

ऐका, "मै हूँ तेरा गॉड फादर"

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.