जेव्हा चला हवा येऊ द्यामध्ये बुलेटवर झाली खुर्चीची ऐंट्री

Updated: Sep 26, 2016, 05:14 PM IST
जेव्हा चला हवा येऊ द्यामध्ये बुलेटवर झाली खुर्चीची ऐंट्री title=

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम येणार आहे. या ऐपिसोडमध्ये कुशल बद्रिकेने आर्चीची भूमिका केली आहे. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे. जेव्हा कुशल बद्रिके आर्चीप्रमाणे बुलेटवरुन एन्ट्री करतो.

पाहा व्हिडिओ