आर्ची-परश्याच्या 'त्या' डायलॉगला मालवणी तडका

सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या चित्रपटाने केवळ कमाईचे आकडेच तोडले नाहीत. 

Updated: Sep 26, 2016, 04:20 PM IST
आर्ची-परश्याच्या 'त्या' डायलॉगला मालवणी तडका title=

मुंबई : सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या चित्रपटाने केवळ कमाईचे आकडेच तोडले नाहीत. 

सैराटच्या या यशाचे सेलिब्रेशन कऱण्यासाठी ही टीम थुकरटवाडीत आली होती. यावेळी सैराटमधील आर्ची परश्याच्या खोखो खेळादरम्यानचा संवाद चक्क मालवणी भाषेत ऐकायला मिळाला. 

परश्यानेही यावेळी मालवणी भाषेत काही संवाद म्हटले. हे ऐकून तुमचीही हसून पुरेवाट लागेल. 

येत्या 2 ऑक्टोबरला जगाला याडं लावणाऱ्या सैराट या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दाखवला जाणार आहे.