विवाहसोहळ्यात सेलिब्रेटी सागरची उपस्थिती

चला हवा येऊ द्याच्या सेटवर सागर कारंडे आपल्या तुफान अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना हसवत असतो. मात्र हाच सागर एकदा एका लग्नसोहळ्यात सेलिब्रेटी म्हणून गेला. 

Updated: Jan 10, 2016, 12:25 PM IST
विवाहसोहळ्यात सेलिब्रेटी सागरची उपस्थिती title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर सागर कारंडे आपल्या तुफान अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना हसवत असतो. मात्र हाच सागर एकदा एका लग्नसोहळ्यात सेलिब्रेटी म्हणून गेला. 

अनेकदा प्रसिद्ध लोकांच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रेटींना बोलावले जाते. चला हवा येऊ द्याच्या सेटवरही होतोय लग्न सोहळा. या सोहळ्यासाठी सेलिब्रेटी म्हणून सागर कारंडेला बोलावण्यात आले. यावेळी जी धमाल उडाली ती पाहा व्हिडीओतून